Header Ads Widget

Responsive Advertisement

जॅकलिनकडून झाली मोठी चूक

 

          जॅकलिनकडून झाली मोठी चूक अभिनेत्रीजॅकलिन फर्नाडिस ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते . ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते . नुकताच जॅकलिनने एक फोटो शेअर केला आहे . हा फोटो सध्या चर्चेत आहे ; पण हा फोटो शेअर करत तिने एक चूक केली आहे . तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉट फोटो शेअर केला आहे.या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे ; पण फोटो निट पाहिल्यावर तिचा ड्रेस थोडा फाटला असल्याचे दिसत आहे.जॅकलिनने हा फोटो मुद्दाम शेअर केला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत . या फोटोमध्ये जॅकलिन अतिशय सुंदर दिसत आहे . तिच्या या फोटोवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे .



Post a Comment

0 Comments