Header Ads Widget

Responsive Advertisement

तरुणाईला वेध लागतात ते ' व्हॅलेंटाइन डे'चे . या दिवशी


          प्रीतम'चे पोस्टर लाँच फेब्रुवारी महिना जवळ येऊ लागला की , तरुणाईला वेध लागतात ते ' व्हॅलेंटाइन डे'चे . या दिवशी प्रत्येकजण त्यांच्या मनातील भावना आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करतात.याच प्रेमाची व्याख्या उलगडणारा प्रीतम ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.भावनांच्या हिंदोळ्यावर प्रेमाची अनोखी सफर घडविण्यासाठी ' प्रीतम ' हा मराठी चित्रपट सज्ज झाला आहे . काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं.हे पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे .

Post a Comment

0 Comments