Header Ads Widget

Responsive Advertisement

टाइमपास -३ मध्ये झळकणार क्रता दुर्गुळे केतकी

 


         टाइमपास -३ मध्ये झळकणार क्रता दुर्गुळे केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब यांची मुख्य भूमिका असलेल्या टाइमपास या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली होती . काही वर्षांनी टाइमपास -२ हा चित्रपट पाहायला मिळाला.या चित्रपटात प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांच्या मुख्य भूमिका होत्या . आता प्रेक्षकांना टाइमपास -३ चित्रपटाची उत्सुकता लागली आहे . सूत्रांनुसार , अभिनेत्री ऋता दुर्गुळे आता टाइमपास -३ या चित्रपटात झळकणार आहे .

Post a Comment

0 Comments