स्वर्गातील अप्सरा आली जमिनीवर ... सुरभी चंदनाछोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखलीजाते . अभिनयासोबतच सुरभी सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रिय असते.ऑनलाइनब्लॉग्स , द्वीट , फोटो आणि व्हिडिओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयल करते.यावेळी ती आपल्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे . तिचे हेग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत काही तासांत लाखो चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे . काही चाहत्यांनी तर आकाशातील परीजणू जमिनीवर अवतरली अशा आशयाचे कॉमेट्स करून तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे .
0 Comments