रिया चक्रवर्तीच्या बॉलिवूड वापसीची तयारी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर चर्चेत आलेली त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती लवकरच सिनेमात दिसूशकते . ड्रग्जप्रकरणात महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर तीजामिनावर आहे . रियाला रिलॉन्च करण्यासाठीजबरदस्त वातावरण निर्मिती केली जातेय . आलिया भट्टची आई सोनी राजदानने रियाला पाठिंबा देत , ती निर्दोष असल्याचा पुनरुच्चार केला आहे . रियाने अद्याप कोणताही नवा सिनेमा साइन केलेला नाही . मात्र सुशांतच्या मृत्यूआधी तिने साइन केलेला ' चेहरे हा सिनेमा येत्या काळात रिलीज होतोय . यात अमिताभ बच्चन व इमरान हाश्मी लीड रोलमध्ये आहेत .
0 Comments