Header Ads Widget

Responsive Advertisement

कॅटरिनाच्या फिटनेसचे रहस्य काय आहे

 


         कॅटरिना कैफ महाराष्ट्रीयन जेवणाच्या प्रेमात ! बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणून कॅटरिना कैफ फेमस आहे . कॅटरिनाच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच रंगते आणि त्यातही तिच्या फिटनेसवर तिचे चाहते फिदा आहेत . कॅटरिनाच्या फिटनेसचे रहस्य काय आहे , हे तिने नुकतेच सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे . केंटने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे.यामध्ये तिचे डाएट काय आहे.हे तिने तिच्या चाहत्यांना सांगितले आहे . तिने एका ताटाचा फोटो शेअर करत , मी आज दुपारी हे जेवण जेवले , असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे . तिने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या ताटात आपल्याला वांग्याचे भरीत , दाळ चिला , पालक दाळ , शिमला बटाटा पाहायला मिळत आहे . तिनेही फोटोखाली या पदार्थांची नावं लिहिली आहेत . कॅट डाएटिंग न करता , सामान्य लोकांसारखे जेवण जेवते , हे पाहून तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे .

Post a Comment

0 Comments