देसीगर्लचे नखरे ... प्रियांका चोप्रा आता केवळ बॉलिवूड अभिनेत्री राहिली नसून ग्लोबल स्टार म्हणून तिची नवी ओळख निर्माण झाली आहे.ग्लोबल स्टार असलेल्या प्रियांकाचे मानधनदेखील आता चांगलेच वधारले आहे . विशेष म्हणजे केवळ चित्रपटांसाठीच नव्हे तर एका इन्स्टाग्राम पोस्टसाठीदेखील ती तितकेच तगडे मानधन घेत असल्याचे समोर आले आहे . इन्स्टाग्रामकडून एक यादी जाहीर करण्यात आली आहे . या यादीमध्ये ती २८ व्या स्थानावर असून ती एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी तब्बल २.१६ कोटी रुपये मानधन घेते .
0 Comments