Header Ads Widget

Responsive Advertisement

सनीम्हणाली , " मला असे वाटते की , माझ्याकडे खूप चांगला फॅशन सेन्स आहे


         अभिनेत्री सनी लिओनी ही चित्रपटातील बोल्ड सीन्समुळे कायमच चर्चेत असते . फॅशन सेन्स आणि नृत्य कौशल्यामुळे तिने अनेकांच्या मनात घर केले आहे . तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत . नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनीने फॅशन टीप्स दिल्या आहेत.सनीम्हणाली , " मला असे वाटते की , माझ्याकडे खूप चांगला फॅशन सेन्स आहे


.जेव्हा फॅशनची गोष्ट येते , तेव्हा मी मोठ्या बँडपेक्षा साध्या कपड्यांना प्राधान्य देते . " सनीचा अनामिका'हा आगामी चित्रपट आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रम भट्ट आहेत.सनीसोबत अभिनेत्री सोनाली सहगल मुख्य भूमिकेत दिसणार आहे .

Post a Comment

0 Comments