जॅकलिने खरेदी केले प्रियांकाचे जुने घर ? अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिस नुकतीच नव्या घरात शिफ्ट झाली आहे . तिने प्रियांका चोप्राचे जुहूमधील घर खरेदी केल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.सध्या जॅकलिन मुंबईतील वांद्रे येथे घरात भाडेतत्त्वावर राहत आहे . गेल्या सात वर्षांपासून जॅकलिन या घरामध्ये राहत आहे .
आता तिने प्रियांकाचे घर खरेदी केल्याचे म्हटले जात आहे . प्रियांका चोप्राने २०१८ मध्ये हे घरखरेदी केले होते . त्यानंतर प्रियांका काही दिवस तेथे राहत होती .कर्मयोगः नावाच्या इमारतीमध्ये असून , त्याची किंमत सात कोटी रुपये आहे .जॅकलिन नवीनघराचे फोटो लवकरच सोशल मीडियावर पोस्ट करणार आहे .
0 Comments