a D
Neha Dhupia कमी केले तब्बल 21 किलो वजन ... मग मी 8 महिन्यांच्य लॉकडाऊनमध्ये 21किलो वजन कमी केले . नेहा धुपिया तिच्या बोल्ड अदांसाठी ओळखलीजाते . ती ट्रोलर्सनाही सडेतोड उत्तर देते . ट्रोलिंगमुळे तिच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाला आहे . मुलगी मेहरला जन्म दिल्यानंतर तिचे वजन कि 23-25 लोने वाढले होते .
8 महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये तिने 21 किलो वजन कमी केले आहे . तिची मुलगी मेहरचाजन्म नोव्हेंबर 2018 मध्ये झाला होता . मुलीच्या जन्मानंतर तिच्यात बरेचसे बदल झाले आणि तिचे वजनही वाढले.यावर नेहा म्हणाली की , याबाबत माझ्या मनात काही निगेटिव्ह नव्हते पण मला फॅट - शेम केले जात होते .गरोदरपणानंतर नेहा पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत सक्रिय झाली असून तिचा लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . ' स्टेप आऊट ' असं या लघुपटाचं नाव आहे . डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा लघुपट प्रदर्शित होणार आहे .
0 Comments