' सत्यमेव जयते २’साठी जॉनने केले वजन कमी ' सत्यमेव जयते २'मध्ये जॉन अब्राहम ट्रिपल रोलमध्ये दिसणार असल्याची माहिती मिळाली होती ; पण वास्तव काहीतरी वेगळंच आहे.जॉन अब्राहमचा या सिनेमात डबल रोल असणार आहे . एका भूमिकेत तो एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून दिसणार आहे . त्याचवेळी दुसऱ्या भूमिकेत तो शबूंना ठिकाण्यावर लावताना दिसेल.जॉन सत्याग्रह आणि हिंसा या | माध्यमातून भ्रष्टाचार करणान्यांना धडा शिकवताना दिसणार आहे . जॉन यात अॅक्शन करताना दिसणार आहे . रिपोर्टनुसार , या सिनेमासाठी जॉनने १० ते १२ किलो वजन कमी केलं आहे . पहिल्या भागात जॉनने ट्रकचाटायर फाडलाहोता . या भागात तो ट्रक आणि ट्रॅक्टरद्वारे कारवाई करताना दिसणार आहे .
0 Comments