Header Ads Widget

Responsive Advertisement

अनुष्काची पहिली पोस्ट ! अनुष्का शर्मा नुकतीच आई झाली आहे

 


                     आई झाल्यानंतर अनुष्काची पहिली पोस्ट ! अनुष्का शर्मा नुकतीच आई झाली आहे . तिने एका गोंडस मुलीलाजन्म दिला आहे . बाळाच्या जन्मानंतर ती सोशल मीडियापासून दूर होती , मात्र आता १० दिवसानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे . जी खूपहायरल होते आहे . नुकतेच भारतीय क्रिकेट टीमने जेव्हा ऑस्ट्रेलियाला गावामध्ये पराजित केले , तेव्हा अनुष्कालाराहावले नाही . तिने गाबा टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीमच्या ऐतिहासिक विजयासाठी अभिनंदन केले . अनुष्काने इन्स्टाग्राम स्टोरीवर क्रिकेट टीमचा फोटो शेयर करून लिहिले , काय विजय आहे टीम इंडिया , वाह ! आगामी अनेक वर्षासाठी प्रेरणादायी आहे हा विजय . भारतीय टीमच्या या ऐतिहासिक विजयावर अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपल्या स्टाइलमध्ये अभिनंदन केले आहे 


Post a Comment

0 Comments